पुणे : पुणे महानगरपालिकेत आरोग्य प्रमुख असणाऱ्या डॉ.भगवान पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप व एका जुन्या तक्रारीला समोर ठेवून पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे.मात्र, आरोग्य प्रमुख डॉ.भगवान पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पत्र लिहून निलंबनाच्या कारवाई संदर्भात काही गंभीर खुलासे केले आहेत. सदर पत्रात […]