Posted inपुणे

Baramati Lok Sabha: बारामती लोकसभा मतदारसंघात नवा ट्विट्स; रोहित पवारांच्या आरोपानंतर गुन्हा दाखल

बारामती(दीपक पडकर) : महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला होता. या संदर्भात पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटर हँडल वरून पैसे वाटपाचा व्हिडिओ शेअर करत पुरावाही दिला होता. अखेर याची दखल घेत बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात मे रोजी […]