Posted inमुंबई

Truth Or Dare Game: गेमच्या नावाखाली मित्रांसमोर पत्नीकडे धक्कादायक मागणी; पायलट पतीचे कृत्य ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

मुंबई: तुम्ही Truth or Dare या गेमबद्दल ऐकले असेल किंवा कधी तरी हा खेळ मित्रांसोबत खेळला असेल. यात काही मित्र किंवा काही मित्र आणि मैत्रिण एकत्र येतात आणि एक रिकामी बाटली गोल फिरवतात. बाटलीचे तोंड ज्या व्यक्तीच्या दिशेला येऊन थांबेल त्या व्यक्तीला दोन पर्याय दिले जातात. एक Truth म्हणजे त्याने विचारण्यात आलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर […]