Posted inपुणे

Jayant Patil:अपमान होत असेल तिथे राहू नका, आमच्यासोबत या, अजितदादा गटाकडून जयंत पाटलांना खुली ऑफर

पुणे: अजित पवारांच्या पक्षातून शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना खुलं निमंत्रण देण्यात आलं आहे. अपमान होत असताना तिथे राहू नका, अजित पवारांसोबत या योग्य सन्मान होईल, असं म्हणत जयंत पाटलांना अजित पवार गटात सामील होण्याची ऑफर देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी जयंत पाटील […]