Posted inपुणे

पुणे अपघात : आरोप फेटाळले, मोहिते पाटील पुतण्याची बाजू घेत म्हणाले….

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच पुणे नाशिक महामार्गावरील कळंब येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने बेदरकारपणे गाडी चालवून अपघात केल्याचे समोर आले आहे. परंतु याप्रकरणात मदार मोहिते पाटील यांनी पुतण्याची कड घेतली आहे. कळंब येथे […]