Posted inमुंबई

काजू बदामांना निधी आहे, विकास कामांना नाही, शिंदेंचे आमदार दिलीपमामा भडकले, बैठकीत कागद फाडले

मुंबई : बीकेसीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली, यामध्ये मुंबई जिल्ह्यातील सर्व आमदार प्रभागाच्या विकासकामांची माहिती कागदोपत्री घेवून आले होते. अचानक शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे विकास निधीच्या मुद्द्यावर संतापलेले पाहायला मिळाले. दिलीप लांडे यांनी थेट मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर नाराजी व्यक्त करत निधीच्या मुद्द्यावर खडेबोल सुनावले. […]