Posted inपुणे

Pimpri Crime: ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाने संपवलं जीवन; खंडणीसाठी आरोपी करत होते ब्लॅकमेल

प्रतिनिधी, पिंपरी : ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाने बदनामीच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिघी परिसरात घडली आहे. मृत तरुणाचे फोटो मॉर्फ करून ते सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणाकडे ५१ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तरुणाने ऑनलाइन पद्धतीने आरोपींना १० हजार रुपये पाठविले होते. मात्र, तरीही पैशांचा तगादा लावल्याने तरुणाने […]