Posted inपुणे

पोर्शे अपघातानंतर अजित पवारांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन? दादांनी सारं काही स्पष्ट सांगितलं

पुणे: पुणे पोर्शे अपघाताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात पोलिस रोज नवनवीन गोष्टी उघड करत आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या काही नेत्यांवरही विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. त्यात आता अजितदादांनी पोर्शे अपघातानंतर पुणे पोलिस आयुक्तांना फोन केल्याच्या चर्चा होत्या. आता यावर स्वत: अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. अपघातानंतर सोमवारी […]