प्रतिनिधी, पुणे : केंद्र सरकारच्या ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी’ने (एनपीपीए) ५४ औषधांचे दर निश्चित केल्याने आता औषधांचे दर नियंत्रित राहणार आहेत. मधुमेह, उच्चरक्तदाब, ‘मल्टीव्हिटामिन्स’, प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) ‘व्हिटॅमिन डी’ यांसारख्या औषधांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. परिणामी, औषध कंपन्यांना आता याच दराने औषधांची विक्री करावी लागणार आहे. रुग्णसंख्येत वाढ गेल्या काही वर्षांपासून हृदयविकार, उच्चरक्तदाब, मधुमेह या […]