Posted inमुंबई

आमदारासमोर मुख्यमंत्री शिंदेंचा आयुक्तांना फोन, एका मिनिटात विषय संपवला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करत असलेल्या धुळे शहर मतदारसंघाचे आमदार फारुख शाह तसंच मालेगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेतली. यावेळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभं राहूनच मुख्यमंत्र्यांनी धुळे शहर आणि मालेगाव येथील वाढीव घरपट्टी लावण्यात आलेल्या निर्णयाला स्थगितीचे निर्देश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विधान भवनाच्या […]