Posted inसांगली

वीज तोडणीसाठी महावितरणची ८० कर्मचाऱ्यांची टीम आली, शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना माघारी पाठवलं

Authored by: मानसी देवकर•Contributed by: स्वप्निल एरंडोलीकर |Maharashtra Times•20 May 2025, 3:18 pm शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सांगलीतल्या शेतकऱ्यांनी पळवून लावलंय. सांगलीतील वाळवा तालुक्यात असलेल्या धोत्रेवाडी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा महावितरणकडून प्रयत्न करण्यात आला. पण शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र महावितरणचा हा प्रयत्न हाणून पाडला. एकूण बारा कनेक्शन तोडण्याच्या उद्देशाने महावितरणचे […]