Posted inपुणे

धंगेकरांचा ‘कसबा पॅटर्न’ मोडण्यासाठी भाजपची रणनीती, विधानसभेला तीन शिलेदार शर्यतीत

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत जोरदार विजय मिळवला. वर्षभरापूर्वी भाजपचा बालेकिल्ला असणारा कसबा पेठ काबीज करणारे रवींद्र धंगेकर यामुळे काहीसे बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. लोकसभेला धंगेकर पॅटर्न फेल ठरल्याने कसबा मतदारसंघ आपल्याकडे अबाधित ठेवणे आता धंगेकरांसाठी ‘आर-पारची’ लढाई असणार आहे. धंगेकरांना कसब्यात शह देण्यासाठी भाजपाकडून […]