Posted inमुंबई

मुंबईच्या मिनी इंडियात वाजणार डीपीएलचा डंका, सामन्यांसह मनोरंजनाचीही जोड पाहा कधी पासून होणार धारावी प्रीमियर लीगची सुरूवात…

मुंबई : आयपीएलचे पर्व संपले मात्र धारावीतील स्थानिकांसाठी येत्या तीन दिवात मनोरंजराचा वर्षाव होणार आहे. ‘अपना टाईम आ गया’ असा संदेश देत धारावीत पहिल्यांदाच धारावी प्रीमियर लीगचा (डीपीएल) डंका वाजणार आहे. धारावीतील स्थानिक तरुण आणि धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेड यांच्या वतीने येत्या ३१ मे ते २ जून पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या डीपीएलचा शानदार शुभारंभ सोहळा […]