Posted inमुंबई

प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे, तुमचे घोटाळे मी बाहेर काढणार; फडणवीसांचा ठाकरेंना इशारा

मुंबई : महापालिकेतील घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी चोरणारे तुम्ही कफनचोर आहात. तुमच्या घोटाळ्याची मालिका मी बाहेर काढणार,’ असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना दिला. ‘हे अध्यक्ष आहेत की गल्लीतील नेते, हे समजत नाही. आम्ही संयमी, […]