Posted inमुंबई

भाजपला शिंदे-अजितदादांचा राजीनामा हवाय? फडणवीसांच्या ‘नैतिक दबावा’च्या नाटकाचा आरोप

प्रतिनिधी, मुंबई :‘भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यायचा आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता येत नाही, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मीच राजीनामा देतो,’ असे नाटक सुरू करून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे व पवार यांच्यावर नैतिक दडपण आणण्याचा डाव टाकला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस […]