Posted inमुंबई

Devendra Fadnavis: एकही शब्द न लिहिता देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; लोकसभेतील पराभवाचा काढला वचपा

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील विधानपरिषदेची निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीत महायुतीने ९ पैकी ९ उमेदवार निवडून आणले. परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार उभे केल्याने एका उमेदवाराचा पराभव निश्चित होता. अशात महाविकास आघाडीकडून महायुतीला धक्का मिळेल अशी चर्चा होती. त्याला महायुतीने विजयाने उत्तर दिले आणि या विजयाचे हिरो ठरेल ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय. काही […]