मुंबई: नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरात करण्यात आलेली पोस्टरबाजी ही व्यक्तीगत वैमनस्यातून झाली असून हे पत्रक काढणारी व्यक्ती दुर्दैवाने अनुसूचित प्रवर्गातील असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी वेळीच सत्य समोर आणल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टळला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. तर त्याचवेळी […]