Posted inमुंबई

लोकसभेला आपटले, विधान परिषदेला गाडी रुळावर, शिंदे-फडणवीस सातव्या आस्मानावर, विजयानंतर म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्रातील एमएलसी निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने राज्यातील विधान परिषद निवडणुकीत मोठा विजय नोंदवला आहे. यामुळे आता महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांसाठी ११ जागांसाठी मतदान झाले. याचा निकाल लागला आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना प्रतिक्रिया दिली आहे.विधान परिषद निवडणुकीत […]