Posted inमुंबई

Dharmaveer 2: मी चित्रपट काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील, धर्मवीर २ च्या ट्रेलर लॉन्चमध्ये देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

मुंबई: बहुप्रतिक्षित अशा धर्मवीर २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. तसेच अनेक कलाकारांनीही या अनावरण सोहळ्याला उपस्थिती लावली होती. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. यानंतर या चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित […]