म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई परीक्षेत मेरिटमध्ये येण्यासाठी थोडे मार्क कमी मिळाले म्हणून काही जण चेहरे पाडतात. पण जे नेहमी नापास होतात त्यांना दोन मार्क अधिक मिळाले म्हणून ते हत्तीवरुन साखर वाटतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु ठेवू नका. आपल्यात क्षमता आहे. लोकसभा निवडणुकीत जी मते मिळाली ती कायम ठेवून केवळ एक टक्का मते वाढविली […]