संजय व्हनमाने, मुंबई : ‘पक्ष फोडणे, घर फोडणे यात शरद पवार यांचा हातखंडा आहे. मग त्यांना कशी काय सहानुभूती मिळेल? वास्तविक खूप अन्याय झाला तर सहानुभूती मिळते; मात्र पक्षात फोडोफोडीची सुरुवातच शरद पवारांनी केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, कारण त्यांच्याकडे घराणेशाही लादली गेली’, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या […]