पुणे : बालहक्क मंडळाच्या भूमिकेने खरेतर पोलिसांना जबर धक्का बसला. आरोपीला घटनेच्या २४ तासांच्या आतच जामीन दिल्यानंतर लोकांमध्ये संताप आणि नाराजी आहे. आरोपीची सहज सुटका होणे हे सहन केले जाणार नाही, असे सांगत बालहक्क मंडळाची ऑर्डर मंगळवारी किंवा बुधवारी आल्यावर आरोपीची रिमांड मिळेल, अशी अपेक्षा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्याचवेळी आरोपी अल्पवयीन मुलगा, […]