Posted inमुंबई

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत उमेदवारी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यांना आता विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची चर्चा होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, विधानपरिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून पाच नावं जाहीर झाली आहेत. विशेषत: आमचा सर्वांचा आग्रह होता, की पंकजा मुंडे यांना […]