प्रतिनिधी, पुणे : विविध प्रकल्पांना जमिनी दिल्यानंतर आता पुणे- नाशिक औद्योगिक दृतगती महामार्ग आणि पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोठ्या प्रमाणात संपादित होणार आहे. त्यामुळेच सेमी हायस्पीड रेल्वेला जोडून दृतगती महामार्गाची आखणी करता येईल का याची चाचपणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्ते विकास महामंडळाला दिल्या. त्याचवेळी सध्या पुणे-नाशिक दृतगती […]