Posted inमुंबई

पश्चिम रेल्वेची इमारत टांगणीला, न्यायालयात पैसे जमा न केल्यास ‘टाच’? मुंबई हायकोर्टचा आदेश

मुंबई : एका कंत्राटदार कंपनीला लवादाच्या निवाड्यानंतरही थकबाकीचे पैसे मागील १३ वर्षांपासून मिळाले नसल्याने आणि पश्चिम रेल्वे वेळकाढूपणा करत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आता पश्चिम रेल्वेच्या इमारतीवर टांच आणण्याचा इशारा दिला आहे. ‘पश्चिम रेल्वेने २७ मेपर्यंत न्यायालयात तीन कोटी ९५ लाख ९४ हजार ७२० रुपये जमा केले नाही तर चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे इमारतीवर टांच […]