मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यात साथीचे आजार डोके वर काढतात. गेल्या साडेचार वर्षांत राज्यात डेंग्यूचा उपद्रव सर्वाधिक असून, या कालावधीमध्ये डेंग्यूमुळे १३५ जणांना जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्वाइन फ्लू या आजारांच्या तुलनेमध्ये डेंग्यूमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.राज्यात २०२० ते २१ जून २०२४ पर्यंत […]