प्रतिनिधी, पुणे : पावसाचे आगमन झाल्यानंतर डेंगीने डोके वर काढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्येत दीडपट वाढ झाली असून, सर्वाधिक रुग्ण पालघर जिल्ह्यातील आहेत. पावसाळ्यात डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. राज्यात यंदा एक जानेवारी ते सात मे या कालावधीत डेंगीचे एक लाख २७ […]