प्रतिनिधी, पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीतील लोहगाव, धानोरी, कळस, दिघी मॅगेझिन, देहू रोड, वडगाव शेरी, खराडी या भागांतील संरक्षण मंत्रालयाच्या विविध आस्थापनांच्या परिसरातील मिळकतींचे लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. संरक्षण मंत्रालय व जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने दोन्ही महापालिकांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये मिळकतींचे निर्देशांक, अधिकृत अनधिकृत बांधकाम, रहिवाशांची संख्या आदीच्या नोंदी केल्या […]