Posted inपुणे

Deepak Mankar: अजित गव्हाणे शरद पवार गटात गेल्यानंतर अजित पवार गटाच्या दीपक मानकरांनी केले मोठे वक्तव्य; आपल्याला कितीही मोठी…

पुणे (अभिजित दराडे) : अजित पवार यांचं होम ग्राउंड असणाऱ्या पिंपरी चिंचवड मध्ये शरद पवारांनी त्यांना मोठा धक्का दिला आहे.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर शहरात देखील खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुढे शहरात याचे पडसाद नक्की काय उमटणार […]