Posted inमुंबई

ठाकरेंची एनडीएत येण्याची इच्छा, PM मोदींना भेटण्यासाठी निरोप पाठवतायत; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा

मुंबई : ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अर्थात एनडीएमध्ये येण्याची इच्छा असून त्यासाठी ते विविध नेत्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निरोप पाठवत आहेत’, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी केला. त्याचवेळी उशिरा जाहीर झालेल्या जागांमुळे आपल्या पक्षाला नुकसान झाल्याची कबुलीही केसरकर यांनी […]