Posted inपुणे

सायकल चालविण्याची आवड अन् सायकलवरच गेला जीव; वाढदिवशीच निवृत्त कार्यकारी अभियंत्याचा अपघातात मृत्यू

प्रतिनिधी, पुणे : क्रेनने सायकलस्वाराला चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कर्वे रस्त्यावर सोनल हॉलसमोर घडली. सायकलस्वाराच्या डोक्यावरून क्रेनचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी क्रेनचालकावर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.काय घडलं?कृष्णा गणपती देवळी (वय ६७, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सलामत अली (वय […]