नाशिक : सुमारे दोन महिन्यांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बहुतांश धरणांना भरती आली आहे. गंगापूर धरण ५० टक्क्यांवर तर गंगापूर धरणसमूहाने ४० टक्क्यांचा पल्ला गाठला असला तरीही जिल्ह्यात अद्याप सहा धरणे तहानलेलीच आहेत. जिल्ह्यातील धरणांपैकी पाच टक्के […]