Posted inमुंबई

डहाणूच्या मच्छिमाराचा कराची तुरुंगात मृत्यू, इतर भारतीय ३५ मच्छिमारांची होणार सुटका

मुंबई : डहाणूमधील मच्छिमार विनोद लक्ष्मण कोल यांचा पाकिस्तानमधील कराची तुरुंगात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या सागरी हद्दीत मासेमारी केल्याच्या तथाकथित आरोपावरून अन्य मच्छिमारांसह त्यांना २०२२मध्ये पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले होते. पाकिस्तानी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा १७ नोव्हेंबर, २०२२ रोजी संपूनही त्यांची सुटका झाली नव्हती. १७ मार्च, २०२४ रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट […]