प्रतिनिधी, पुणे : ‘लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याच्या आनंदात भाजपकडून भारतीयांना मोबाइलचे तीन महिन्यांचे रिचार्ज मोफत देण्यात आहे,’ अशी बतावणी करून सायबर चोरटे नागरिकांच्या फोनमध्ये घुसू पाहत आहेत. ‘रिचार्ज’ मिळविण्यासाठी नागरिकांना मोबाइलवर पाठविलेल्या लिंकद्वारे प्रक्रिया करण्यास सांगितले जात असून, नागरिकांनी त्या लिंकवर क्लिक करताच सायबर […]