प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सायबर सुरक्षा (सिक्युरिटी), सायबर फॉरेन्सिक्स आणि सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन या विषयातील सर्वसमावेशक व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. येत्या १३ जूनपासून अभ्यासक्रम सुरू होत असून, ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने राबविण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.विद्यार्थी, व्यावसायिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये माहिती प्रणालीचे […]