प्रतिनिधी, पिंपरी : तुमच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, अशी भीती दाखवत एका महिलेची नऊ लाख ८२ हजार १०६ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर येथे २५ जुलै २०२३ रोजी ऑनलाइन पद्धतीने घडली.काय आहे प्रकरण? या प्रकरणी २९ वर्षीय महिलेने मंगळवारी (२३ जुलै) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. […]