Posted inमुंबई

सदनिकेचे साठेखत करुन न देणं भोवलं, ग्राहक आयोगाने बिल्डरला ठोठावला दंड, नेमकं काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सदनिकेच्या खरेदीसाठी मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) आणि नोंदणी शुल्कासह (रजिस्ट्रेशन) मोबदल्याची सर्व रक्कम देऊनही साठेखत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाने दणका दिला. बांधकाम व्यावसायिकाने सदनिकेसाठी जादा रकमेची मागणी न करता स्वखर्चाने नोंदणीकृत साठेखत ४५ दिवसांच्या आत करून द्यावे; अन्यथा तक्रारदारांनी दिलेल्या रकमेवर निकालाच्या तारखेपासून ते साठेखत नोंदणीकृत होईपर्यंत […]