Posted inमुंबई

Cyber Crime : गुगलची मदत घेणे पडले महागात, सायबर चोरट्यांकडून लाखोंची फसवणूक, नेमके प्रकरण काय?

प्रतिनिधी, मुंबई : पवई येथील व्यक्तीला आपल्या पुतण्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात न्यायाचे होते. डॉक्टरांची वेळ मिळविण्यासाठी त्यांनी गूगलवर कूपर रुग्णालयाचा संपर्क क्रमांक मिळवला. यावर मात्र या नंबरमुळे सायबरचोरांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा घेत परस्पर सुमारे पाच लाख रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या व्यक्तीने पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली.पवई परिसरात सुतारकाम करणाऱ्या राघव […]