Posted inमुंबई

मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? वाचा वेळापत्रक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहारदरम्यान आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तर, माहीम ते गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वेस्थानक : सीएसएमटी […]