प्रतिनिधी, पुणे : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) फलाट क्रमांक १० आणि ११च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन दोन दिवस, तर प्रगती सहा दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. काही गाड्या सीएसएमटी स्थानकाऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची गैससोय होणार आहे. मध्य रेल्वेकडून सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरणाचे […]