Posted inमुंबई

नव्या कायद्याची घोकंपट्टी; पोलिसांच्या सवयीच्या कलमांमध्ये झाले बदल, जाणून घ्या नवीन कलम

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व पोलिस सध्या अभ्यासाला लागले आहेत. राज्यातील जवळपास ९० टक्के पोलिसांचा अभ्यास पूर्णही झाला आहे. पोलिस आणि अभ्यास… संपूर्ण पोलिस दल कोणती परीक्षा देतेय? असा प्रश्न पडला असेल ना! एक जुलैपासून पोलिसांना कर्तव्य बजावण्यासह दररोज परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ही परीक्षा आहे बदललेल्या नवीन कायद्यांची, बदलण्यात आलेल्या कलमांची, कायद्यात करण्यात […]