Posted inपुणे

Supriya Sule: राज्यातील स्थिती अत्यंत भयानक, गुन्हेगारीचे केंद्र नागपूर ऐवजी पुणे बनत चालले- सुप्रिया सुळेंचा आरोप

बारामती(दीपक पडकर): अगोदर गुन्ह्यांचे केंद्र महाराष्ट्रात नागपूर होते दुर्दैवाने आता ते पुणे बनत चालले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत भयानक आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी आज बारामती पत्रकार परिषदेत केला. पुण्यातील महिला पोलिसावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, आज राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पुण्यात सातत्याने […]