पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन कारचालकाला दारू दिल्याप्रकरणी मुंढवा येथील कोझी पबचे मालक नमन भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर आणि ब्लॅक हॉटेलचे व्यवस्थापक संदीप सांगळे यांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी विशेष न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा आदेश दिला.तीन रूम बुक केल्या पण वेगळ्याच ठिकाणी राहिला, पोलिसांना टीप मिळाली आणि अग्रवालचा […]