Posted inपुणे

RMC प्रकल्पांमुळे श्वास घेणे अवघड; मालवाहतूक बेततेय जीवावर, वर्षभरात ४५ जणांचा चिरडून मृत्यू

प्रतिनिधी, पुणे : बांधकामांसाठी लागणारे ‘रेडी मिक्स काँक्रिट’ (आरएमसी) तयार करणाऱ्या प्रकल्पांतील धुळीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून, श्वासही घेणे अवघड झाले आहे, असा संताप नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील सोसायट्यांमधील रहिवाशांनी व्यक्त केला. या प्रकल्पांवरून मालाची ने-आण करणाऱ्या ट्रकच्या बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिक जीव मुठीत धरून राहात आहे. गेल्या वर्षभरात ४५ जणांचा चिरडून मृत्यू झाला असून, […]