Posted inमुंबई

मोदींच्या भाषणात हिंदू मुस्लिम आणि अदानी अंबानींचा विषय हाच निवडणुकीचा टर्निंग पॉइंट: चव्हाण

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : ४ जूनचा निकाल जर फारच काठावर आला तर घोडेबाजार होण्याची फार मोठी भीती आहे. नरेंद्र मोदी सत्ता सहजाहजी सोडणार नाहीत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार यांना युतीत येण्याचे आवाहन केले. मोठ्या पक्षांबाबत घोडेबाजार होईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण काही छोटे पक्ष लक्षात घेतले तर […]