Chandrakant Patil : भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशाल पाटील हे भाजपात प्रवेश करतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. सांगली : अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे. राजकारणामध्ये […]