Posted inपुणे

Pune rains: पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शाळांना सुट्टी, पुढील काही तासात मुसळधार

पुणे : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील […]