मुंबई : मुंबईतील ए विभागात चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो-३ चे काम सुरू असताना बाराशे मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीची शनिवार, ११ मे रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या कालावधीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या आठ तासांच्या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची […]