Posted inमुंबई

Code Of Conduct : मान्सूनपूर्व कामांसाठी आचारसंहिता शिथिल? राज्याला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व कामांसोबतच शालेय शिक्षण विभागाची तयारी आणि इतर कामांसाठी आचारसंहितेचे काही नियम शिथिल करावेत, या संदर्भात राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवले आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता मंत्रालयातील सूत्रांकडून वर्तविण्यात आली. या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन दिले […]