प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी १० लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना” ही नवी योजना यंदाच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केली. या योजनेनुसार प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रूपयांपर्यंत विद्यावेतन देण्यात येईल असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. या नवयोजनेबाबत अधिक […]